क्राईम

चक्क फुटपाथवर लावले चारचाकी वाहन

 

चक्क फुटपाथवर लावले चारचाकी वाहन

सोलापूर—डफरीन चौकातील, महिला आयटीआय जवळ चक्क पादचारी चालतात तिथेच ( फूटपाथवर) अगदी बेदिक्कतपणे चारचाकी मालवाहतूक वाहनपार्किंग केलेले होते.
पुथपाथवर अवजड चारचाकी वाहन लावल्यामुळे पादचारींना रस्यावरुनच चालावे लागते व अशावेळी सिंग्नल चालू झाल्यावर डफरिन चौकाकडून जुन्या एम्लामेंट चौकाकडे जाताना प्रचंड उतार आहे मग पादचारी/ जेष्ठ नागरिक वाहन चालविताना गोंधळून अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थीत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button