केम . करमाळा तालुक्यातील केम येथील एका तरूणानी महापुरूषा विषयी आक्षेपार्ह पोस्ट सौशल मिडीयावर टाकली त्यामुळे केम ग्रामस्थानी गाव बंद करून शिवसंभौ वेसीवरिल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन धरले.
गावात वातावरणात तंग पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवला पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यानी शांततेचे आवाहन केले आहे पंरूतु ग्रामस्थांनी जो पर्यंत आरोपीला केम येथे आणत नाही तो पर्यंत पुतळ्यासमोर उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे हाजोरो ग्रामस्थ उपस्थित आहेत.




More Stories
धाब्यावर धाडसत्र सुरुच सोरेगाव परिसरातील धाब्यावर धाड
टेंभुर्णी शहरानजीक अनोळखी पुरुषाचा खुन केले प्रकरणी आईसह चार जणांना केली अटक
महाविकास आघाडीच्या कायदा विभागा कडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार….!!