महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा परिषद सीईओ जंगम यांची बदली कुशल जैन पदभार स्वीकारणार

सोलापूर सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची अवघ्या 17 महिन्यातच बदली झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या जागी गडचिरोली कुशल जैन यांना सोलापूरच्या पदभार दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

सोलापूर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेचे कुलदीप जंगम झाली होती अतिशय सूक्ष्म व पारदर्शक असं काम कुलदीप जंगम यांच्या कार्यकाळात झालेले होते

सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अप्पर आयुक्त या पदी झाली असल्याचे समजते सोलापूर जिल्हा परिषद मध्ये आपल्या कामाचा तसेच कामकाजामध्ये सूक्ष्म नियोजनामुळे पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्याची समजते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जंगम यांची अप्पर आयुक्त म्हणून कामकाज पाहणार आहेत

सोलापूर जिल्हा परिषद चा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गडचिरोली येथील कुशल जैन हे रुजू होणार असल्याची समजते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button