रायगड

डिजिटल मीडियाच्या वतीने राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

राजा माने

मराठी सारांश

साताऱ्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्याशी औपचारिक चर्चा केली.

English Summary

In Satara, Raja Mane, the founder and president of the Digital Media Editors and Journalists Association, extended birthday wishes to MP Shrimant Chhatrapati Udayanraje Bhosale at Jalmadir by presenting a bouquet. He also had formal discussions with Udayanraje Bhosale and later met Shrimant Chhatrapati Damayanti Raje Bhosale.


सातारा

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजा माने यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी औपचारिक चर्चा केली. त्यानंतर श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांची भेट घेऊन औपचारिक चर्चा केली.

प्रमुख उपस्थिती

या वाढदिवस शुभेच्छाप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, उपाध्यक्ष संदीप माने, संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, सदस्य श्रीधर निकम, शहराध्यक्ष अजित सोनावणे, जावळी तालुकाध्यक्ष सुनीलअण्णा धनावडे, सचिव चंद्रशेखर जाधव, राज्य साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष संजय कदम आदी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button