March 11, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

साेलापूर शहरात प्रथम स्थापन हाेणारी सार्वजनिक मंडळाची देवी.

साेलापूर शहरात प्रथम स्थापन हाेणारी सार्वजनिक मंडळाची देवी.
     साेलापूर:-
साेलापूरातील बाळीवेस येथील दिपक शक्ति पुजा ट्रस्ट ची मिरवणूक ही सकाळी ठीक ९ वाजता निघते व १२च्या आत देविची प्रतिस्थापना हाेते साेलापूरातील हे मंडळ जे आज ६४ वर्ष झाले शहरात प्रथम स्थापन हाेणारी न खंड पडता आजतागायत प्रथम स्थापन करन्याचा रेकाँर्ड ताेडला नाही. ह्या मंडळाचा ईतिहास असा आहे कि राेज देवीस प्रतेक दिवशी ऐक रुप दिल जात. या मंडळात स्पिकरचा आवाज हा मंडपाच्या बाहेर जात नाही. येथे बिस्मिला खान यांची शहनाई, अभंग, शास्त्रिय संगित व देविची गाणे वाजवली जातात . त्याच्या वेळा पण ठरलेल्या आहेत पहाटे ६ वाजता पहाटेची गाणी शहनाइ वादन इ. १० वाजेपर्यंत संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत लावली जातात . मंडळाचे या वर्षिचे अध्यक्ष श शिकांत खंदारे आहेत. सल्लागार जगदिश काेरे हे जुने कार्यकर्ते असून श्रीकांत महाडिक , शैलेश पंचभाई, आनंत पांढरे, काेनापुरे बंधु, गणेश कालेकर ,महेश उंडाले. जवंजाळ, इ. कार्यकर्ते हजर हाेते.