Solapur
-
महाराष्ट्र

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानासाठी प्रचंड प्रतिसाद
सोलापूर, : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर झालेला होता त्यानुसार दिनांक सात मे 2024 रोजी…
Read More » -
महाराष्ट्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सोलापूर मतदारसंघासाठी 57.46 टक्के तर माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान झाले.
सोलापूर, :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत …
Read More » -
मनोरंजन

सोनी मराठीवर नवी मालिका ‘जय जय शनिदेव’
सोलापूर : सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे.’जय जय शनिदेव’ असे या मालिकेचे नाव आहे.जीवनात सुख,शांतता आणि समाधान…
Read More » -
महाराष्ट्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024….प्रशासन सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
*सोलापूर लोकसभा मतदार संघात 20 लाख 30 हजार 119 तर माढा लोकसभा मतदारसंघात 19 लाख 91 हजार 454 असे एकूण…
Read More » -
सोलापूर

43 माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर यांचे मतदान जनजागृती व मतदान केंद्राविषयी आकाशवाणीवरून प्रसारित झालेली मुलाखत
प्रश्न क्र 1. 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी कशाप्रकारे सुरू आहे. उत्तर- 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा…
Read More » लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रक्कमा सोबत ठेवताना त्यासंदर्भाचे योग्य दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे. विविध यंत्रणांकडून तपासणी लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेट वस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह आयकर, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अंमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, टपाल विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह विमुक्त फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत आहेत. निवडणूक काळात वाहनाची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 9.22 लाख किंमतीचा मद्य साठा जप्त
मुंबई, : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार…
Read More »-
रायगड

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.बुदिती राजशेखर यांची जिल्हाधिकारी कार्यालयास भेट
रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) श्री.बुदिती राजशेखर यांनी जिल्हा…
Read More » -
महाराष्ट्र

लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे -मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय
सोलापूर, : लोकशाहीच्या चार स्तंभात न्यायपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व व विश्वासाहर्ता टिकून राहण्यासाठी सर्व न्यायाधीशांनी प्रयत्न…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण
सोलापूर, :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 7 वाजून…
Read More »







