जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणा-यांची पात्रता-
जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणा-यांची पात्रता–
१. ज्या घटकांनी यापुर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत.२. उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील ३ वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सुक्ष्म उद्योग नोंदणी म्हणून नोंदणीकृत झाले असले पाहिजे. व लघु, ३. मागील २ वर्षात सलग उत्पादन करत असणारे घटक पात्र ठरतील.
४. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
वरीलप्रमाणे पात्रता असणा-या सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग यांनी केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन सुक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग यांनी केले आहे. श्री. जी.एस. हरळय्या यांनी केले आहे