मौजे फोंडशिरस गावचे डॉ.माणिकराव मोटे यांचे पुत्र युवा नेतृत्व डॉ आशिष मोटे यांचे बंधू डॉ अश्विन कुमार मोटे यांना दिल्ली येथे एमडी जनरल मेडिसिनला ऍडमिशन मिळाले आहे डॉ मोटे यांच्या घराण्याचा मोठा वैद्यकीय वारसा आहे डॉ एम के मोटे यांच्या लोकसेवेचा व समान सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या सुपुत्राने वैद्यकीय शिक्षणामध्ये मोठे यश संपादन करून फोंडशिरस व पंचक्रोशीचा नावलौकिक केले आहे नेहमीच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रांमध्ये डॉ मोटे यांचे मोलाचे योगदान असते डॉ अश्विन कुमार मोटे यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
फोंडशिरस गावचे सुपुत्र डॉ अश्विनकुमार मोटे यांची दिल्ली येथे एमडी जनरल मेडिसिन साठी निवड




More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
राज्य सीईटी आता वर्षातून दोन वेळा; पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी मोठा निर्णय
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन