Solapur
कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर
मराठी सारांश कोकणातील सागरी हद्दीत अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. रायगडसह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये नौ…
Read More »अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित शिष्यवृत्ती साठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत सोलापूर दि.08 (जिमाका):- अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील शिष्यवृत्ती / फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ऑफलाईन अर्ज दि.31 जानेवारी 2025 पर्यंत खालील अटी व शर्ती चे पालन करून सादर करावेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सागर नन्नवरे यांनी दिली आहे. अटी व शर्ती – आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर (Auto Reject) झाले आहेत, त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करुन ऑफलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सादर केला आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत. उदा:- (Application is expired in the system since no action was taken) अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येईल, तथापि कोणत्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा (महाडीबीटी पोर्टलवरील दर्शविण्यात आलेल्या अर्ज स्थितीच्या स्क्रिनशॉटसह व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक). नामंजूर झालेल्या अर्जाचा क्रमांक (Application ID) नमूद करणे आवश्यक आहे. सदर Application ID नमूद नसेल अशा अर्जाचा शिष्यवृत्ती मंजूरीकरिता विचार करण्यात येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प कार्यालय स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत. जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणामुळे (विशिष्ट शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालयाकडील शुल्क निश्चिती वेळेवर न झाल्याने व विद्यार्थ्यांचे नियमित तसेच पुरवणी परीक्षाचे निकाल विहित वेळेत न लागल्यामुळे व इतर..) महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणामीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येतील. तथापि सदर प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यासच शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व त्याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. सदर ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी पोर्टलवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक राहील. (उदा उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.) ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती फ्रिशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत, असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती / फ्रिशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडिबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षात मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती / फ्रिशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. सदर प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पन्न झाल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडिबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जाची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करुन त्यांना शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाऊ नये असा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे शिष्यवृत्ती / फ्रिशीप करिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि.31 जानेवारी 2025 पर्यंत असेल. त्या नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. ऑफलाईन मान्यतेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रकरणी ऑनलाईन शिष्यवृत्ती/ फ्रिशीप देण्यात आलेली नाही याची खातरजमा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी करुन घेणे आवश्यक राहिल. शिष्यवृत्ती / फ्रिशीप दुबार अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहिल. सदर ऑफलाईन शिष्यवृत्ती संदर्भात अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री. सरतापे व्ही. वाय. (भ्रमणध्वनी क्र. 8668774254) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. कार्यालयाचा पत्ता :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर बी.एस.एन.एल. इमारत, संगमेश्वर महाविद्यालयासमोर, सात रस्ता, सोलापूर, पिन कोड-413001.
सोलापूर दि.08- अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील शिष्यवृत्ती / फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली…
Read More »बॉम्बे डाईंग कंपनीतर्फे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण सप्ताह चे सफल आयोजन
मराठी सारांश बॉम्बे डाईंग कंपनीने नुकतेच राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण सप्ताह आयोजित केला. या सप्ताहात कामगार आणि कर्मचार्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन…
Read More »द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या सागरी सेतूला करंजा ग्रामस्थांचा विरोध
मराठी सारांश उरण तालुक्यातील करंजा गावात द्रोणागिरी पर्वताच्या परिसरातून प्रस्तावित सागरी सेतूला ग्रामस्थांचा विरोध आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व…
Read More »पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्य व पोलीस पाटील मेळावा
मराठी सारांश पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्य आणि पोलीस पाटील यांचा मेळावा…
Read More »स्वयंसेवी संस्था आणि तहसील कार्यालय पेणच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले शिबिर
मराठी सारांश: पेण तहसीलदार कार्यालय, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, आणि रॅलीज इंडिया लिमिटेड यांच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांसाठी…
Read More »स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवकांसाठी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम
मराठी सारांश: स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त १२ जानेवारी २०२५ रोजी वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे…
Read More »कर्जत पोलिसांची सतर्कता: कत्तल करण्यासाठी गुरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला
मराठी सारांश: कर्जत पोलिसांनी पिंपळपाडा गावातून साळोख गावाकडे गुरे चोरी करून कत्तल करण्यासाठी नेणारा टेम्पो पकडला. या कारवाईत ४ लाख…
Read More »धाटाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित
मराठी सारांश: रायगड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, धाटाव येथे ३० जानेवारी २०२५…
Read More »पत्रकारांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान – डॉ. आमोद ठक्कर
मराठी सारांश: वीर वाजेकर कॉलेज, महालण, फुंडे येथे राष्ट्रीय पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उरण तालुक्यातील…
Read More »