सोलापूर
अकलूज येथे जिल्हा वार्षिक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
सोलापूर दि. 09 :आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय व जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद,नगरपंचायत जिल्हा वार्षिक…
Read More »-
प्रशासकीय इमारत परिसरात 11 जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवली जाणार या इमारती मधील 14 शासकीय कार्यालयातील जवळपास 25 अधिकारी व 160 कर्मचारी सहभागी होणार
सोलापूर, दिनांक 9:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना शंभर दिवस उद्दिष्ट प्रति बाबत सात…
Read More » अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित शिष्यवृत्ती साठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत सोलापूर दि.08 (जिमाका):- अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील शिष्यवृत्ती / फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत ऑफलाईन अर्ज दि.31 जानेवारी 2025 पर्यंत खालील अटी व शर्ती चे पालन करून सादर करावेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सागर नन्नवरे यांनी दिली आहे. अटी व शर्ती – आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर (Auto Reject) झाले आहेत, त्यांचे आधार प्रमाणपत्र सादर करुन ऑफलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सादर केला आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाडीबीटी एडमीन कडून अर्ज नामंजूर झाले आहेत. उदा:- (Application is expired in the system since no action was taken) अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येईल, तथापि कोणत्या कारणामुळे अर्ज रिजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा (महाडीबीटी पोर्टलवरील दर्शविण्यात आलेल्या अर्ज स्थितीच्या स्क्रिनशॉटसह व त्याबाबतच्या पूर्ततेसह ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक). नामंजूर झालेल्या अर्जाचा क्रमांक (Application ID) नमूद करणे आवश्यक आहे. सदर Application ID नमूद नसेल अशा अर्जाचा शिष्यवृत्ती मंजूरीकरिता विचार करण्यात येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे (उदा उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र इ.) महाविद्यालय स्तरावरुन अथवा प्रकल्प कार्यालय स्तरावरुन नामंजूर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार नाहीत. जे विद्यार्थी काही विशिष्ट कारणामुळे (विशिष्ट शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालयाकडील शुल्क निश्चिती वेळेवर न झाल्याने व विद्यार्थ्यांचे नियमित तसेच पुरवणी परीक्षाचे निकाल विहित वेळेत न लागल्यामुळे व इतर..) महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरु शकले नाहीत अथवा अर्जाची नोंदणी करुनही ज्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कारणामीमांसासह ऑफलाईन अर्ज सादर करता येतील. तथापि सदर प्रकरणी विद्यार्थ्यांनी नमूद केलेली कारणमीमांसा समर्पक असल्यासच शिष्यवृत्ती देय ठरणार आहे व त्याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचा असणार आहे. सदर ऑफलाईन अर्ज सादर करताना महाडीबीटी पोर्टलवर लागू असलेले सर्व निकष संबंधित विद्यार्थ्यांना लागू राहतील त्याचप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे नोंदविणे आवश्यक राहील. (उदा उत्पन्न मर्यादा, जात पडताळणी प्रमाणपत्र, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.) ज्या अभ्यासक्रमाचे मॅपिंग त्या त्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती फ्रिशीपसाठी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात आले आहेत, असेच अभ्यासक्रम शिष्यवृत्ती / फ्रिशीपचे ऑफलाईन अर्जाकरिता लागू राहतील. महाडिबीटी प्रणालीवर त्या त्या शैक्षणिक वर्षात मॅपिंग न झालेल्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती / फ्रिशीपच्या ऑफलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. एकाच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच याप्रकरणी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचे प्रतिज्ञापत्र संबंधित विद्यार्थ्यांने द्यावे. सदर प्रकरणी दोन्ही प्रकारात विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केलेला असल्याची बाब निष्पन्न झाल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडिबीटी प्रणालीवर नोंदणीकृत अर्जाची मंजूरी करण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करुन त्यांना शिष्यवृत्ती देण्यामागे केवळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाऊ नये असा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत संबंधित प्रकल्प अधिकारी यांचेकडे शिष्यवृत्ती / फ्रिशीप करिता ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि.31 जानेवारी 2025 पर्यंत असेल. त्या नंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. ऑफलाईन मान्यतेकरिता प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रकरणी ऑनलाईन शिष्यवृत्ती/ फ्रिशीप देण्यात आलेली नाही याची खातरजमा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी करुन घेणे आवश्यक राहिल. शिष्यवृत्ती / फ्रिशीप दुबार अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहिल. सदर ऑफलाईन शिष्यवृत्ती संदर्भात अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री. सरतापे व्ही. वाय. (भ्रमणध्वनी क्र. 8668774254) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. कार्यालयाचा पत्ता :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर बी.एस.एन.एल. इमारत, संगमेश्वर महाविद्यालयासमोर, सात रस्ता, सोलापूर, पिन कोड-413001.
सोलापूर दि.08- अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील शिष्यवृत्ती / फ्रिशीप योजनेंतर्गत प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली…
Read More »-
सहकार क्षेत्रात पुरुषाबरोबर महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
सोलापूर दि.05 :- राज्याला सहकार चळवळ अत्यंत फायदेशीर ठरली असन या चळवळीत पुढील काळात पुरुषाबरोबरच महिलांनाही सामावून घेण्याचे शासनाचे धोरण…
Read More » सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांचा सोलापूर दौरा
सोलापूर दि.04:- सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील हे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा…
Read More »-
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व निवासस्थानाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत -डॉ.पी. पी. वावा
सोलापूर दि.04:- सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य व निवासस्थानाचे असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व सफाई…
Read More » -
उजनी धरणातून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाहळ्यात पाणी मिळण्याचे नियोजन करण्यात येणार-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दिनांक 3:-उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 96.92% इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी 66 टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील…
Read More » -
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा अक्षता सोहळा कार्यक्रम स्थानिक केबल नेटवर्कद्वारे लाईव्ह दाखवण्यात येणार
सोलापूर, दिनांक 3- श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत…
Read More » जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दौरा.
सोलापूर दि.02 :- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत…
Read More »नागरिकांनी अन्नसुरक्षा योजनेत पुन्हा समावेश करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दिनांक 31:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळावा या उद्दीष्टासाठी “अनुदानातून बाहेर पडा” ही योजना…
Read More »