सोलापूर दि.28 :- सन 2025 या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केल्या आहे.सन 2025 या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
यामध्ये मंगळवार दि . 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रात, सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना, सोमवार दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी , या सुट्ट्यांचा समावेश आहे.
या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय,कोषागार कार्यालये यांना लागू राहतील.



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम