सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांचा सोलापूर दौरा
सोलापूर दि.04:- सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील हे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
सकाळी 10.30 वाजता सोलापूर येथे आगमण व सिद्धेश्वर सहकारी बँक सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- हेरिटेज संकुल सात रस्ता, त्यानंतर दुपारी 1.30 वाजता श्री दिलीप माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट , नंतर दुपारी 02.30 ते 3.30 शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे राखीव , त्यानंतर 3.30 वाजता अंत्रोळीकर नगर भाग 2 होडगी रोड सोलापूर कडे प्रयाण , नंतर 4 वाजता ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लि सोलापूर नवीन शाखेच्या शुभारंभास उपस्थिती ,स्थळ- अंत्रोळीकर नगर भाग 2 होडगी . 5 वाजता जनकल्याण मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी सोलापूर येथे सदिच्छा भेट, स्थळ जगजीवनदास कॉम्प्लेक्स सदर बाजार सोलापूर, नंतर 6 वाजता जफरताज हुसेनताज पाटील यांच्या निवास स्थानी भेट- स्थळ सदाशिव पेठ सिव्हिल हॉस्पिटल जवळ, त्यानंतर 07.30 ते 10 वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे राखीव व 10.30 वाजता सोलापूर येथून मुंबई कडे प्रयाण