March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

श्री रूपा भवानी मातेची पालकमंत्री यांच्या हस्ते आरती………………. 

श्री रूपा भवानी मातेची पालकमंत्री यांच्या हस्ते आरती................... 
सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री रुपा भवानी मातेचे दर्शन घेतले व आरती केली यावेळी सोलापूर सह राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याचे त्यांनी श्री रुपाभवानी मातेला व श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी मंदिराचे ट्रस्टी वहिवाटदार तम्मा मसरे यांच्या हस्ते मातेची प्रतिमा शाल हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंदिरासमोरील नाला हा बंदिस्त करून द्यावा असे निवेदनही त्यांना देण्यात आले यावेळी आ. सुभाष देशमुख मोहन डांगरे, राजू  हौशेट्टी, सिद्धेश्वर मुनाळे, सागर मसरे, बिपिन धुम्मा पुजारी स्वामी आधी भक्तगण उपस्थित होते.