सोलापूर : शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वति ने 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्व.अशोकजी कामटे यांच्या 16 व्या पुतण्यतिथीनिमित्त सोलापूरात स्थळ : 1) शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर आणि स्थळ : 2) रेल्वे स्टेशन रोड, विटा बँके समोर, सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन महिला पोलिस मिनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, सल्लागार राजू हौशेट्टी, मा नगरसेवक विनायक विटकर, वैशालीताई गुंड, काशिनाथ भतगुणकी, आनंद तालीकोटी, रूपेश करपेकर, मतीन बागवान, मयुर गवते, विजय जाधव, प्रभाकर निर्गुनकर, प्रसाद बघूरकर, राजू पालकर, विकास कुंदूर, गणेश बहदूरकर, दिपक उपळकर, नितीन कोनकर, गिरीष विजापूरे, अश्विन पाथरूटकर, नागेश मंजेली, राजेश वर्देकर, विराज संतोष विजापूरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिना निमित संविधान वाचन वैशाली ताई गुंड यांनी केले.
शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासाठी सहभाग नोंदवला.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांचा सन्मान