टेंभुर्णी : रांझणी मध्ये पंचायत समिती कुर्डुवाडी व रांझणी-भिमानगर ग्रामपंचायात यांच्या संयुक्त विद्यमाने रांझणी पंचायत समिती गणातील सर्व गावांसाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रम दि. 28/11/2023 रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी या कार्यशाळेमध्ये अभियान कार्यक्रम अधिकारी यांनी सर्व गावच्या सरपंच,उपसरपंच ग्रा.पं. सदस्य,ग्रामसेवक,शिक्षक,अंगणवा डी सेविका,महिला बचत गट, कर्मचारी वर्ग यांना 2024-25 या आर्थिक वर्षातील आराखडा विषयी माहिती देण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.संजय पाटील भीमानगरकर मा.सभापती जि.प.संयुक्त उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी सौ.चंचला विजय पाटील रांझणी सरपंच,रुई सरपंच सौ.विद्या धाईंजे.तानाजी गाडे, सरपंच वडोली, बळीराम टकले,रोहित गायकवाड उपसरपंच रांझणी,ज्ञानेश्वर वाघ,उपसरपंच आढेगाव, पंचायत समिती विस्तार अधिकारी ए.टी. शिंदे,कृषी अधिकारी ,योगेश गोटे,कार्यक्रम प्रशिक्षक काशीद,ग्रामसेवक आनंद शेंडे, गारअकोले चे बळीराम केचे,साधू खरात,साधू वीरकर,केंद्रप्रमुख समीर काळे गुरुजी, मा.सरपंच पांडुरंग माने,मा.सरपंच नितीन मस्के, डॉ.विनोद चव्हाण, अक्षय पाटील,संतोष चव्हाण,विजय कदम,राहुल,टिंगरे तसेच महिला बचत गटाच्या प्रमुख सौ.संगीता पाटोळे,बशीरा मुलानी,चित्रा ताई मोहिते,अर्चना चव्हाण,रेखा चव्हाण,जयश्री यादव इत्यादी उपस्थित होते.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी