शिव निर्णय / तुळजापुर : श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्री द्वादिशीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी तुळसी विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. प्रारंभी तुळशीचे विधिवत पूजन भोपे पुजारी कैलास पाटील धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पारंपारिक मंगलाष्टिका व पूजेचे पौराहीत्य शासकीय उपाध्ये पाठक यांनी केले . या विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी धार्मिक कर्मचारी विश्वास कदम ,ओंकार काटकर, सेवेकरी औटी , पवेकर,मंदिर कर्मचारी, पुजारी ,सेवेकरी व देवीभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी