सोलापूर, ओम काली हिंदवी स्वराज्य सेने तर्फे संघटनचे संस्थापक व प्रखर राष्ट्रभक्त कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त थंडीच्या दिवसांत थंडी मुळे अनेक गरिबांचा मृत्यु होत असतो. म्हणूनच कालीचरण महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात चादर वाटपाचे कार्यक्रम करायचे ठरवले होते. त्या प्रमाणे सोलापूरात ओम काली सेनेचे शहर अध्यक्ष विशाल पवार यांच्या पूढाकाराने नगरसेवक अमर पुदाले, प्रथमेश आळंदकर, विजय महिंद्रकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले मल्लीनाथ स्वामी, सुरेश मनुरे, मिलिंद राऊत, समर्थ पुकाळे, राहुल झेंडगे, मयुर गवते व अन्य सदस्याच्या उपस्थितित सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.



More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी