सोलापूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर दि.23 :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजित पवार हे मंगळवार दि.24 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.

            दि.24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मैदान हेलिपॅड, करमाळा येथे  आगमन. नंतर करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमास उपस्थिती , सकाळी 10.15 वा. कमलाई मंदिर येथे आगमन व दर्शन नंतर  बाईक रॅलीस सुरवात -स्थळ देवीचा माळ, करमाळा. नंतर तहसिल कार्यालयाचे भूमिपुजन स्थळ मावलाली माळ ,करमाळा . नंतर स्वागत समारंभ स्थळ देवळाली ग्रामपंचायत  ता. करमाळा. नंतर हॅम रोड भूमिपूजन स्थळ झरे फाटा ता. करमाळा,  दुपारी 12.40 वाजता राधेशाम मंगल कार्यालय, झरे फाटा ता. करमाळा येथे आगमन व जनसन्मान यात्रा – लाडक्या बहिणींशी संवाद.  त्यानंतर  01.15 वाजाता राखीव.

दुपारी 03 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मैदान हेलिपॅड, करमाळा येथे  आगमन व हेलिकॉप्टरने बारामती कडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button