रायगड

आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

रायगड दि.28:-आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांचे पत्र दि. 12/01/2025 अन्वये आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांच्या संदर्भिय पत्रान्वये जिल्हा सैनिक बोर्ड रायगड अलिबाग या ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांकरीता अकरावी व बारावी प्रवेशाकरीता आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर (AFPI) मध्ये खालील प्रमाणे दोन निवासी कॅम्प्स आहेत.ते पुढीलप्रमाणे-अ) Dr. Cyrus Poonawala International School, Peth Vadgaon, Kolhapur., ब)  Tatyasaheb Kore Military Academy,Warnagar, Kolhapur.

          तरी रायगड जिल्हयामधील इच्छूक ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांच्या प्रवेशाकरीता 11 मे 2025 रोजी होणा-या ऑनलाईन परीक्षेसाठी आता नोंदणी सुरु आहे. रजिस्ट़ेशन वेबसाईट www.afpi.in या संकेतस्थळावर माजी सैनिकांनी नोंद करावी.तसेच 7030900540/41/42 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button